Swapnat Kharkati Bhandi Disane | स्वप्नात खरकटी भांडी दिसणे

Swapnat Kharkati Bhandi Disane हे स्वप्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिले असेल. स्वप्न हे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असतात त्यामुळे त्याचे संकेत चांगले आहेत कि नाही हे जाणून घेणे आवश्यक्य आहे. या स्वप्नांचा प्रभाव आपल्या जीवनावर खूप पडतो आणि त्यामुळे आयुष्यात आपल्याला पुढे कसे पाऊल टाकले पाहिजे हे समजते. चला तर या लेखात आपण सविस्तरपणे या स्वप्नाचे संकेत जाणून घेऊया.

Swapnat Kharkati Bhandi Disane शुभ संकेत

स्वप्नात जर तुम्ही खरखटी भांडी घासताना स्वतःला आनंदी पाहत असाल तर तुमच्या जीवनात चांगले दिवस येणार आहेत असे स्वप्न शास्त्र सांगते. Swapnat Kharkati Bhandi Disane हे स्वप्न असे सांगते की तुमच्या जीवनात काही कामे अपूर्ण आहेत जी तुम्हाला पूर्ण केली पाहिजेत. तुमच्या जीवनात जे काही अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याचे हे स्वप्न सामर्थ्य देते. स्वप्नात जर तुम्ही खरकटी भांडी स्वतःला धुताना पाहिली असेल तर स्वप्नशास्त्रानुसार हे चांगले मानले जाते. तुमच्या जीवनात सुधारणा होऊ शकते आणि तुमच्या जीवनात जे काही संकटे आहेत ते टळतील असे संकेत मिळते.

Swapnat Kharkati Bhandi Disane अशुभ संकेत

Swapnat Kharkati Bhandi Disane हे स्वप्न असे दर्शवते की तुम्ही एखादया कामाच्या फार चिंतेत आहात आणि त्यामुळे तुमच मन खूप खात आहे. तुमच मन कुठेच लागत नाही आहे असे स्वप्नशास्त्र सांगते. एखादया स्वप्नात जर तुम्ही मोडलेली/फुटलेली भांडी घासत असाल तर हे स्वप्न अशुभ असून तुमचे मन कोणीतरी दुखवले आहे असे त्याचे संकेत असते. जर या भांड्यांमुळे तुमच्या हाताला जखम झाली असेल तर हे स्वप्न तुमच्या प्रेम संबंधाशी जोडले गेले आहे, तुमच्या प्रेमात काहीतरी वाईट घडणार आहे असे त्याचे संकेत असते. स्वप्नात जर तुम्ही प्लास्टिकच्या भांडी स्वतःला धुताना पाहिले असेल तर तुमचे जे न आवडणारे लोक आहेत जे तुम्हाला जास्त आवडत नाही तरीहि त्यांच्याशी तुम्ही नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहात असे स्वप्नशास्त्र सांगते.

स्वप्नशास्त्र असे पण सांगते की जर तुम्ही रात्री जेवल्यानंतर खरकटी भांडी अशीच किचनमध्ये ठेवाल तर यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि तुम्हाला पैशाचा तोटा होऊ शकतो. स्वप्नात खरकटी भांडी दिसणे यामुळे तुमच्यासोबत काही दुर्घटना देखील घडू शकते. स्वप्नात जर खरकटी भांडी तुम्ही चाटताना पाहिली असेल तर हे स्वप्न अशुभ असून तुमच्या परिवारात मोठे वादविवाद होऊ शकतात, तसेच तुमचे जे कोणी शत्रू असतील ते तुमच्यावर हल्ला करतील असे स्वप्न शास्त्र सांगते. स्वप्नात हि खरकटी भांडी तुम्ही चाटताना पाहिली असेल तर तुम्हाला रोगराई होऊ शकते असे देखील संकेत या स्वप्नातून मिळते. जर तुम्ही व्यापारी असाल आणि तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर तुम्हाला तुमच्या व्यापारात नुकसान होऊ शकते आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला वरिष्ठांचा त्रास सहन करावा लागेल.

तात्पर्य

Swapnat Kharkati Bhandi Disane या स्वप्नाचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत असून जास्त अशुभ संकेत आहेत. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात तोटा होऊ शकतो, तुमचे प्रेम संबंध खराब होतील, तुमचे शत्रू तुमच्यावर हल्ला करतील, तुम्ही आजारी पडू शकता अशा प्रकारचे वाईट संकेत या स्वप्नातून मिळते.

Share now

Leave a Comment