Swapnat Angavar Vij Padne | स्वप्नात अंगावर वीज पडणे

Swapnat Angavar Vij Padne हे स्वप्न आपल्यापैकी बरंच लोकांनी पाहिले असेल. हे स्वप्न बघून आपण घाबरून जातो आणि घाबरणे सहाजिकच आहे कारण हे भीतीदायक स्वप्न आहे. हे स्वप्न आपल्याला का पडले आहे याचा आपण विचार करतो परंतु त्याचे नेमके काय संकेत आहे ते आपल्याला माहीत नसतात. तर या लेखात आपण या स्वप्नाचे नेमके चांगले की वाईट संकेत आहेत ते जाणून घेणार आहोत.

Swapnat Angavar Vij Padne शुभ संकेत

स्वप्नात जर तुम्ही वीज पडताना पाहिली असेल तर हे स्वप्न चांगले असून लवकरच तुम्हाला एखादी खुशखबर मिळणार आहे असे त्याचे संकेत असते. तसेच हे स्वप्न काहीतरी चेतावणी देण्याचे काम देखील करते. स्वप्नात जर तुम्ही पावसासोबत वीज चमकताना पाहिली असेल तर लवकरच तुम्हाला एखादया कार्यात खूप यश मिळणार आहे असे संकेत मिळते. स्वप्नात जर केवळ विजेला आकाशात चमकताना पाहिले असेल किंवा विजेचा कडकडाट जोरात ऐकला असेल तुमच्या मनाच्या ज्या काही भीतीदायक भावना आहेत त्या सर्व निघून जाणार आहे असे स्वप्नशास्त्र सांगते.

स्वप्नात जर तुम्ही विजेच्या कडकडाट आणि पावसामध्ये स्वतःला भिजताना पाहिले असेल तर तुमच्या घरात चोहीकडून आनंद येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे असे त्याचे संकेत असते.

Swapnat Angavar Vij Padne अशुभ संकेत

स्वप्नात जर तुम्ही विजेचा कडकडाट ऐकला असेल तर याचे चांगले संकेत देखील असून अशुभ संकेत पण आहेत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो असे स्वप्नशास्त्र सांगते. स्वप्नात जर तुम्ही विजेचा आवाज ऐकून घाबरला असाल आणि त्यामुळे तुम्ही लपण्याचा प्रयत्न करत असाल तर हे स्वप्न चांगले नसून तुमच्या मनात खूप भीती आहे असे दर्शवते. पण हि भीती तुम्ही तुमच्या परिवारासोबत बसून बाहेर काढली पाहिजे नाहीतर तुम्हाला आयुष्यात खूप त्रास होणार आहे असे संकेत मिळते. तुम्हाला येणाऱ्या काळात तुमचे शत्रू त्रास देणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर अगदी सावध होणे गरजेचे आहे.

स्वप्नात जर विजेमुळे एखादे घर तुम्ही पडताना पाहिले असेल तर हे स्वप्न अशुभ असून तुम्हाला येणाऱ्या काळात खूप कष्ट करावे लागतील आणि आरोग्यसंबंधी काही घटना घडतील असे संकेत मिळते.

तात्पर्य

Swapnat Angavar Vij Padne या स्वप्नाचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत असून शुभ संकेत म्हणजे तुम्हाला एखादी चांगली बातमी लवकरच मिळेल, तुम्हाला कोणत्याही कार्यात यश मिळणार आहे, तुमच्या मनात ज्या काही भीती होत्या त्या सर्व निघून जातील. या स्वप्नाचे अशुभ संकेत म्हणजे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास होणार आहे, तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देतील, तुम्ही शारीरिकरित्या खचाल, तुमचे आरोग्य खराब होईल असे संकेत मिळते.

Share now

Leave a Comment