Swapnat Nakhe Kapne हे स्वप्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिले असेल. स्वप्न हे आपल्याला नेहमी काहीतरी संकेत देत असतात. हे संकेत शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचे असून ते आपल्या दैनंदिन जीवनात काहीतरी सांगत असतात. चला तर आपण आज स्वप्नात नखे कापणे या स्वप्नाचे नेमके काय संकेत आहेत ते जाणून घेऊया.
Swapnat Nakhe Kapne शुभ संकेत
स्वप्नात जर तुम्ही स्वतःला नखे कापताना पाहिले असेल तर हे स्वप्न शुभ असून तुंही एखादया गंभीर आजारापासून ग्रस्त आहात तर तो आजार आता तुमच्या शरीरातून निघून जाणार आहे असे याचे संकेत असते. तसेच तुमच्या घरी सुखाचे दिवस येतील. तुमच्या परिवारात जे वाद-विवाद आहेत ते देखील मिटतील असे स्वप्नशास्त्र सांगते. तुमच्या घरात खूप दुःख असेल किंवा अजून काहि समस्या असतील तर तुम्ही गरिबांना अन्नदान केले पाहिजे जेणेकरून तुमच्या घरातल्या या समस्या दूर होतील असे स्वप्नशास्त्र सांगते.

शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी कापू नये असे सांगितले जाते. बाकी दिवसा तुम्ही कधी केव्हाही नखे कापले तर चालतात असे स्वप्नशास्त्र सांगते. आपण नखे कधी कापतो जेव्हा त्यामध्ये घाण असते किंवा ते मोठे झालेले असतात तसेच हे आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही नकारात्मक गोष्टी निघाल्या पाहिजेत म्हणून आपल्याला असे स्वप्न पडते.
तात्पर्य
Swapnat Nakhe Kapne हे स्वप्न शुभ असून तुम्ही एखाद्या गंभीर आजारापासून ग्रस्त आहात तर तो आजार निघून जाईल, तुमच्या घरी आनंदाचे दिवस येतील, तुमचे कुटुंबातील वादविवाद मिटतील, तसेच तुमच्या घरात जे काही दुःख जे काही त्रास आहे ते सर्व निघून जातील असे शुभ संकेत या स्वप्नातून मिळते.